आवळा लोणचं | Aavla Lonache | Amla Pickle

चटकदार आवळ्याचं लोणचं ….ताटात असेल तर जेवणाची मजाही वाढेल आणि केसांचे आरोग्यही !!

साहित्य

१५ आवळे

पाव कप साखर

पाव कप पेक्षा कमी मीठ

२ मोठे चमचे लोणचे मसाला

२ चमचे तेल

२ लवंग

१ दालचिनी

४ मिरी

मेथीदाणे

हिंग

आठवडाभर हे लोणचं बाहेर टिकू शकत , नंतर जास्त दिवस टिकण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावं

संपूर्ण कृती पाहण्यासाठी https://youtu.be/911eTxX

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *