अगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg

घरात पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील तर मिक्स व्हेज भाजी बनवणे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण कुणाच्या आवडी निवडीचा प्रश्न येत नाही, बऱ्याच भाज्या असतात त्यामुळे सगळे आवडीने खातात, शिवाय भरपूर प्रमाणात बनवायला हि सोप्पी आहे

साहित्य

  • १ कप फ्लॉवर
  • १/२ कप मटार
  • १/२ कप बटाटा
  • १/२ कप गाजर
  • १/२ कप पनीर
  • १/२ कप फरसबी
  • काजू
  • वाटण बनवण्यासाठी २ मोठे टोमॅटो, ८-१० काजू , ८-१० पाकळ्या लसूण , २ इंच आलं
  • इतर साहित्य कसुरी मेथी ,गरम मसाला पावडर , गोडा मसाला ,लाल तिखट, १ मोठा कांदा

संपूर्ण कृती पाहण्यासाठी https://youtu.be/yXjO5xfK918

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *